Bhulabai Che Gane Lyrics

Bhulabai Che Gane Lyrics. Bhulabai Che Gane Pahili Gun Pujabai Deva Deva Sadeva Ghatili Mandoba. Bhulabai Che Gane Lyrics पहिली गं पुजाबाईदेवा देवा सादेवाघातीला मंडोबाखेळी खेळी खंडोबाखंडोबाच्या नारी बाई… पहिली गं पुजाबाईगवर बसली न्हायालाशंकर आले पाह्यलाशंकर आमचे जावईशालमुंदी करावीकरावीचे दोरेभुलोजी आमचे गोरेगोऱ्या पायी घागऱ्याघागऱ्या आमच्या सोन्याच्यापहिला आसू मोत्याचाभुलोजी आमचा नात्याचा ==झामक-झुमक==झामक-झुमकबाजारा गेलीघरची गहुलीपाण्या नेलीपाणी काढता … Read more